Registration Form Logo
  • ज्ञानपीठ अभ्यासिका 🏆 यशस्वी विद्यार्थी नोंदणी अर्ज

    अविरत मेहनत करून आपण मिळवलेल्या यशाबद्दल ज्ञानपीठ अभ्यासिका, अंबाजोगाई परिवाराकडून आपले खूप खूप अभिनंदन व आपल्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा! अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांची यादी हि अभ्यासिकेत लावत आहोत जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना आपल्याकडून मार्गदर्शन तसेच प्रेरणा मिळेल.
  • ⚠ नोट : नोंदणी अर्ज सबमिट करण्यापूर्वी हे वाचा.

    १) अर्ज सबमिट करण्यासाठी स्टार (*) केलेले सर्व प्रश्न भरून अर्ज सबमिट करा ह्या बटनावर क्लिक करावे. २) फोटो Upload होण्यासाठी काही वेळ लागतो Uploaded असे हिरव्या रंगात त्या त्या फोटोच्या खाली आल्यानंतर परत नोंदणी अर्ज सबमिट करा ह्या बटनावर क्लिक करावे ३) ज्ञानपीठ अभ्यासिकेच्या व्हाट्सअँप ग्रुप ची लिंक येईल ४) व्हाट्सअँप ग्रुप मध्ये जॉईन व्हावे ५) आपली नोंदणी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
  • Should be Empty: