• Image-44
  • Image-137
  • Image-113

  • इयत्ता १लीसाठी कृतीपत्रिका

    कौशल्य : रात्रीच्या जगाशी ओळख

  • Image-136
  • 1. म्हणजे काय झाले? योग्य उत्तर निवड.

  • Answers for back end entry only

    1.1: रात्र सुरू झाली.

    1.2: उकाडा सुरू झाला.

    1.3: दिवस सुरू झाला.

  • Answers for back end entry only

    2. व्यायाम केला, सभा भरवली, गाणे म्हणले

  • 3. चित्र बघ. योग्य उत्तर निवड.

  • 3.1 आकाशात काय दिसते आहे?



  • 3.2 मुलगा व बाळ काय करत आहेत?



  • 3.3 मुलगा झोपेतून उठला आहे कारण -



  • Answers for back end entry only

    3.1: चंद्र व चांदण्या

    3.2: झोपत आहेत

    3.3: सकाळ झाली आहे

  • 4. योग्य उत्तर निवड.

  • Answers for back end entry only

    4.1: गोल

    4.2: झाडावर

    4.3: झोपी गेले

  • Answers for back end entry only

    5. रातकिडा, काजवा, घुबड

  • Answers for back end entry only

    6. घर, झाड, बघ, डबा

  • Image-31
  • Image-139
  • फाउंडेशनल लिट्रेसी प्रोग्राम आणि अन्य संसाधने पाहण्यासाठी www.storyweaver.org.in ला भेट द्या

    Additional illustrations ©Pratham Books, published on StoryWeaver under a CC BY 4.0 license.

    Worksheet ©Pratham Books, 2021. All rights reserved. For information on terms of use,
    write to storyweaver@prathambooks.org

  • Image-41
  • Should be Empty: