Shrddha Consultancy
  • Home Loan

    Home Loan & Business Loan Terms Conditions .
  • Format: (000) 000-0000.
  • Terms & Conditions

  • 1)      होम लोन ची फाईल देताना सर्व कागदपत्रांची माहिती घ्यावी.

    2)    शेती कर्ज व  बिझनेस ची फाईल देतांना सर्व कागदपत्रांची माहिती घ्या.

    3)  होम लोन ची फाईल असेल तर आमच्या ची ही फाईल Login चार्जेस लागतील व परत फाईल न झाल्यास Login चार्जेस परत मिळत नाहीत. याची नोंद घ्यावी.

    4)  तसेच  ज्या कंपनी मध्ये तुमची फाईल सबमीट होईल. त्यांचे ही फाईल Login चार्जेस लागतील याची नोंद घ्यावी.फायनान्स कंपनीचा ही लाॅगिन चार्जेस परत मिळत नाही याची ही आपण नोंद घ्यावी.

    5)  तुमची लोन फाईल करीत असतांना आमचे काम असते कि तुमची फाईल मंजूर करणे , त्याच्या सिस्टीम नुसार फाईल दाखल करून तुमचे लोन मंजूर करणे .

    6)  आम्ही फायनान्स कंपनीचा व्यक्ती तुमच्या घरी पाठविल्यानंतर त्यांना तुम्ही व्याजदर , प्रोसिस फी, हप्ता रक्कम , कर्जदार यांचा इन्शुरन्स,  घराचा इन्शुरन्स, मॉर्गेज खर्च, याची सर्व माहिती विचारून व समजून घ्या व लोन करायचे की नाही तिथेच सांगा.

    7)  काही कारणास्तव आपल्या फाईल ला लोन मंजूरी साठी वेळ लागत असेल तर द्यावा लागेल कारण आम्ही फक्त तीन महिन्यांचा कालावधी घेतो आणि खुप प्रयत्न करुन ही आपली फाईल होत नसेल तर आमच्या कडून होत नाही म्हणून सांगण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

    8)  आम्ही लोन फाईल करीत असतांना आमचा जो फाईल हॅन्डलींग चार्जेस आहे तो आम्ही आपणांस कडून घेत असतो. याची आपण नोंद घ्यावी.

    9)  आपण आमच्या कडे लोन ची फाईल देत असतांना आपण आपल्या घरी चर्चा करावी व ज्यांना फायनान्स व बॅंक याची पूर्ण माहिती असेल तर त्यांना  विचारपूस करून च फाईल आमच्या कडे द्यावी यात काही चुकीचे वाटत असेल तरी ही फाईल देऊ नये. यात तुमचा वेळ व आमचा वेळ वाया घालवु नये.याची नोंद घ्यावी.

    10)   आमची कंपनी सरकारी नियमानुसार रजिस्ट्रेशन झाले आहे .आम्ही फायनान्स NBFC व बॅंक सर्व्हीस सेवा फक्त देतो. याची आपण नोंद घ्यावी. व आधिक माहिती साठी आपण आमच्या वेबसाईट ला भेट देऊ शकता. – https://shrddhaconsultancy.in.

    11) Shrddha Enterprises Pro Consultancy यांची लाॅगिन चार्जेस-2200/- रुपये लागते. व काही ही कारणास्तव लोन न झाल्यास लाॅगिन चार्जेस आपणांस परत मिळणार नाही याची आपण गंभीर नोंद घ्यावी.

    * वरील प्रमाणे सर्व नियम आपणांस मान्य असतील तरच सही करावी अन्यथा करू नये परत तक्रार चालणार नाही.

  • Powered by Jotform SignClear
  • Should be Empty: