एकूण (तीन वर्षाचे) शुल्क - 700
शपथपत्र
मी प्रतिज्ञापूर्वक आणि शपथपूर्वक निवेदन करतो कि मला मिळालेल्या
पदाचा / ओळखपत्राचा गैरवापर करणार नाही. तसे आढळल्यास तात्काळ
एकतर्फी कारवाई केली जाईल हे मी समजून घेतले आहे. मी सभासद
म्हणून भारतीय संविधान व कायदेशीर कक्षेतच कार्य करीन. सभासद
होताना संघटनेने विहित केलेल्या अटी व शर्ती मला मान्य आहेत.