Excited to announce NEMM's Akashkandil Diwali Ank 2024!
We invite you to share your creativity by submitting your art or writing, choosing from one of the below categories:
If submitting your writing in Marathi script, kindly attach both a Word document and a PDF, as not all Marathi fonts are readable on all platforms. If there are any issues, we will reach out for clarification.
Deadline for submissions:
All entries must be received by midnight, October 20th, 2024.
WORD Limit :
गोष्ट / निबंध - २५०
लेख - ५००
यात असेल छोट्यांची रांगोळी, मधल्यांचा जोश, आणि मोठ्यांचा रसाळ फराळ. चवीचवीनं खा, आवडीआवडीनं पाहा, आणि इतरांबरोबर वाटूनही घ्या..
आधी आम्हांला गोळा करू द्या.
1. असाल तुम्ही छोटे ( Grade PreK to 4) तर काय कराल? काढा एक चित्र मनातल्या बाप्पाचं. (अगदीच नाही वाटलं, तर आवडेल ते.)
2. असाल तुम्ही मधले (Grade 5-12) तर काय कराल? बघितलंय आम्ही तुम्हाला ढोल वाजवताना. दणाणणाऱ्या तालावर पाय थिरकवताना. सांगा बरं आम्हाला, का आवडतं ते तुम्हाला. किंवा ते नसेल सांगायचं, तर मग सांगा की घरचे लोक खायला लावतात त्या मराठी पदार्थांपैकी तुम्हाला काय आवडत नाही, अगदी अजिबात आवडत नाही. (मराठी/इंग्रजी जमेल त्या भाषेत.)
3. आणि मोठ्या मंडळींनी काय बरं करावं? आपल्या मराठी नाटकप्रेमाला शब्दांमध्ये बांधावं. लेख लिहा, निबंध लिहा, जमलं तर उतरवा पद्यामधे. ‘नाटका’वर नसेल लिहायचं, तर विषयाचं बंधन नाही हं या गप्पांमध्ये.
महत्वाचं काय तर दिवाळीची गंमत. रांगोळी घालू, लगबग करू, फराळ करू - आकाशकंदील उभारू! चला तर मग, जे काही तुम्हाला द्यायचं असेल - चित्र, कविता, गोष्ट, निबंध, किंवा लेख - ते पूर्ण करून, २० ॲाक्टोबरपर्यंत द्या आम्हाला पाठवून!
1. Kids (Pre-K to 4th Grade): Draw a picture of Ganapati Bappa or any Marathi festival of your choice!
2. Kids (5th to 12th Grade): You’ve amazed us with your Dhol-Tasha and Lezim performances, now tell us why you enjoyed them! Or, share your thoughts on a Marathi dish you don’t like!
(You can submit in Marathi or English)
3. Adults: We know Marathi people love their theater! Write a poem or article about your love for drama—or any topic you’re passionate about.
Please ensure to name your file as Category_YourName for easy reference.