तुम्ही पूर्वी आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन (PBP) या शेअर मार्केट कोर्समध्ये एडमिशन घेतली आहे का?
एडमिशन घेतल्यानंतर तुम्ही तुमचं अभ्यास मध्येच सोडून दिला आहे का?
असे असल्यास तुम्ही तुमचं अभ्यास पुन्हा सुरू करू शकता. कारण तुमच्या कोर्सचा एक्सेस हा लाईफटाईम साठी आहे.
तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड मिळवण्यासाठी पुढील प्रोसेस करा -
1 - खाली दिलेल्या चौकटीमध्ये तुमचे नाव लिहा
2 - पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनमध्ये एडमिशन घेताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता तो ईमेल आयडी लिहा
3 - तुमचा मोबाईल नंबर लिहा
आणि फॉर्म सबमिट करा. पुढील पांच मिनिटांमध्ये तुमच्या ईमेलवर तुम्हाला लॉगिन डीटेल्स व पासवर्ड पाठवला जाईल.