शपथपत्र मी प्रतिज्ञापूर्वक आणि शपथपूर्वक निवेदन करतो कि मला मिळालेल्यापदाचा / ओळखपत्राचा गैरवापर करणार नाही. तसे आढळल्यास तात्काळएकतर्फी कारवाई केली जाईल हे मी समजून घेतले आहे. मी कार्यकर्ता म्हणून भारतीय संविधान व कायदेशीर कक्षेतच कार्य करीन. कार्यकर्ता होताना संघटनेने विहित केलेल्या अटी व शर्ती मला मान्य आहेत.