महिलांच्या हार्मोनविषयक आरोग्याविषयीचा दृष्टिकोन मापन स्केल
उद्देश: महिलांच्या हार्मोनविषयक आरोग्याबद्दलचा दृष्टिकोन समजून घेणे.गोपनीयता: सर्व प्रतिसाद गोपनीय ठेवले जातील आणि त्यांचा वापर केवळ शैक्षणिक संशोधनासाठी केला जाईल.
संमती माहिती
*
मी वरील माहिती वाचून समजून घेतली आहे आणि या संशोधनात स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी तसेच माझी उत्तरे सादर करण्यासाठी माझी संमती देत आहे.
वैयक्तिक माहिती
वय
*
लिंग
*
Please Select
पुरुष
स्त्री
इतर
सांगू इच्छित नाही
व्यवसाय
*
Please Select
विद्यार्थी
गृहिणी
नोकरी करणारे
स्वयंरोजगार करणारे
आरोग्य सेवा व्यावसायिक
शिक्षक/शिक्षिका
सेवानिवृत्त
इतर
निवासाचे क्षेत्र
*
Please Select
शहरी
निमशहरी
ग्रामीण
Back
Next
१. जास्त ताण-तणाव घेतला तर शरीरातील हार्मोन्सवर (रसायनांवर) वाईट परिणाम होऊ शकतो.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
२. पाळी पूर्ण बंद होणे (रजोनिवृत्ती / Menopause) म्हणजे स्त्री म्हातारी होत आहे.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
३. महिलांच्या रोजच्या आरोग्य समस्यांबद्दल सर्वांना माहिती असावी.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
४. हार्मोन्स बदलल्यामुळे झोप कमी-जास्त होऊ शकते.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
५. पाळी येण्याआधी होणारा त्रास (PMS) हे फक्त एक खोटे कारण किंवा नाटक असते.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
६. दर महिन्याला मासिक पाळी येणे ही महिलांच्या आरोग्याची एक सामान्य गोष्ट आहे.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
७. हार्मोन्सचा त्रास असणाऱ्या महिलांना मी मदत करतो/करते.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
८. मासिक पाळीचे रक्त अशुद्ध किंवा वाईट असते.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
९. जुन्या अंधश्रद्धांपेक्षा माझा डॉक्टरांच्या माहितीवर जास्त विश्वास आहे.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
१०. मन किंवा मूड अचानक बदलणे ही खरी गोष्ट असते, खोटे नसते.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
Back
Next
११. हार्मोन्सबद्दल बोलताना लाज वाटते.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
१२. पाळीमध्ये मोठे बदल झाले तर ती चिंतेची गोष्ट असू शकते.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
१३. महिला स्वतःच्या आरोग्यापेक्षा कुटुंबाच्या गरजांना जास्त महत्त्व देतात.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
१४. महिलांच्या आरोग्याबद्दल समाजात माहिती देणारे उपक्रम झाले पाहिजेत.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
१५. पाळीआधी होणारा त्रास (PMS) ही एक खरी आजारासारखी स्थिती आहे.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
१६. हार्मोन्सच्या बदलांमुळे रोजच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
१७. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हार्मोन्सचे आरोग्य बदलू शकते.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
१८. मासिक पाळीतील वेदना आणि त्रास नेहमी गप्पपणे सहन केला पाहिजे.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
१९. महिलांच्या हार्मोन्सच्या त्रासाला लोक खूप जास्त भाव देतात/महत्त्व देतात.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
२०. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आजार/त्रास वेळेत बरा होऊ शकतो.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
Back
Next
२१. अचानक वजन वाढणे हे गर्भाशयाच्या गाठींशी/हार्मोन्सशी (PCOS) संबंधित असू शकते.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
२२. मोकळेपणाने बोलल्याने गैरसमज कमी होतात.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
२३. शरीरात काही वेगवेगळे बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
२४. हार्मोन्सचा परिणाम भावनांवर आणि शरीरावर दोन्हीवर होतो.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
२५. सर्वांना महिलांच्या आरोग्याची सोपी माहिती मिळाली पाहिजे.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
२६. पाळी बंद होण्याचा (Menopause) त्रास रोजच्या जीवनावर परिणाम करतो.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
२७. महिलांच्या आरोग्याबद्दल काही अडचण असल्यास मी प्रश्न विचारतो/विचारते.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
२८. मासिक पाळीच्या त्रासाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
२९. मित्र-मैत्रिणींनी आणि नातेवाईकांनी या विषयावर बोलायला प्रोत्साहन दिले पाहिजे.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
३०. महिलांच्या हार्मोन्सबद्दल बोलताना मला अजिबात संकोच किंवा अडचण वाटत नाही.
*
पूर्णपणे पटते
पटते
सांगता येत नाही
पटत नाही
मुळीच पटत नाही
Back
Next
प्रतिक्रिया
Submit
Should be Empty: